लाडक्या बहिण न्युज ; लाडक्या बहिणींना ST bus मध्ये 50% सवलत रद्द…
लाडकी बहिन न्युज ; महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यातील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहिन योजना, दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, एसटी बस प्रवासात 50% सूट यांचा समावेश आहे. एसटी प्रवासात 50% सूट असल्याने प्रवासात महिलांचा सहभाग वाढला होता.
अर्थमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते की राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल. या पार्श्वभूमीवर, अनेक योजना बंद होण्याची शक्यता आहे. कोणत्या योजना बंद होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु अर्थसंकल्पात अनेक योजनांसाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. लाडकी बहिन न्युज
Tv9 मराठी ने दिलेल्या बातमीनुसार, लाडकी बहिणींसाठी एसटी प्रवासात 50% सूट देण्याची योजना बंद होणार आहे. महिलांना प्रवासात 50% सूट मिळाल्याने एसटी तोट्यात गेली आहे हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता लाडकी बहिणींना एसटी प्रवासात 50% सूट मिळणार नाही…