banavati khate ; बनावट खत ओळखायचे कसे?आपण अस्सल खते वापरतोय का ?
banavati khate ; बनावट खत ओळखायचे कसे ? आपण अस्सल खते वापरतोय का ? banavati khate ; नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी बाजारात बनावट खताची व बियाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करताना सावधानता बाळगली पाहिजे. खरी आणि बनावट खते ओळखण्याचे काही साधेसोपे मार्ग जाणुन घेऊया. आता खरीप पिकांच्या पेरणीचा … Read more