बिजप्रक्रिया करण्याच्या तीन महत्वाच्या पध्दती खालीलप्रमाणे आहेत.

बिजप्रक्रिया

बिजप्रक्रिया करण्याच्या तीन महत्वाच्या पध्दती खालीलप्रमाणे आहेत. 1) जिवाणु संवर्धक 2) जैविक बुरशीनाशक 3) रासायनिक बुरशीनाशक. 1) जिवाणु संवर्धक 1 ) रायझोबीयम रायझोबीयम हे बक्टेरीयल स्वरुपात असतात. हवेतील नायट्रोजन शोषुण घेऊन पिकांना वेळेवर देण्याचे काम करतात. त्यामुळे बियाण्याला रायझोबीयम ची बिजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया करताना याचे प्रमाण 10 किलो ग्रँम बियाण्याला 250 gm रायझोबीयम … Read more

सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना काळजी घ्या

सोयाबीन तणनाशक

सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना काळजी घ्या सोयाबीन तननाशक ; आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. सोयाबीन मध्ये तनांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी लागवडीनंतर 48 ते 72 तासांच्या दरम्यान उगवणपुर्व तननाशकाची फवारणी करतात. सोयाबीन मध्ये उगवणपुर्व तननाशकाची फवारणी केल्यावर तन उगवत नाही. काही शेतकऱ्यांना उगवणपुर्व तननाशकांचा चांगले रिझल्ट मिळतात तर काही शेतकऱ्यांना … Read more

सोयाबीन खत व्यवस्थापन , सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन

सोयाबीन खत व्यवस्थापन

सोयाबीन खत व्यवस्थापन , सोयाबीन पेरताना हिच खते वापरा ; सोयाबीन खत व्यवस्थापन सोयाबीन खत नियोजन सोयाबीन खत व्यवस्थापन ; यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने निश्चितच यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांची पूर्वमशागत पुर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. खताचा योग्य … Read more

kapus tananashak ; कापूस पिकात तनाच्या नियंत्रणासाठी 20 ते 30 या तननाशकाचा वापरावे

kapus tananashak

kapus tananashak ; कापूस पिकात तनाच्या नियंत्रणासाठी 20 ते 30 या तननाशकाचा वापरावे kapus tananashak ; कापूस पिकाच्या लागवडीनंतर उगवणीनंतर सर्वप्रथम तणांचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. कापसाच्या दोन ओळींमधील अंतर लांब असल्याने व कापसाची वाढ सुरुवातीला मंद असल्याने कापूस पिकामध्ये सुरूवातीला हळूहळू होत असल्याने कापुस पिकात सुरुवातीला तनांचा प्रादुर्भाव जास्त होतो. पहिले 50/60 दिवस कापूस … Read more

सोयाबीन ला तननाशकासोबत हे वापरा सोयाबीन ला झटका बसनारच नाही.

सोयाबीन

सोयाबीन ला तननाशकासोबत हे वापरा सोयाबीन ला झटका बसनारच नाही. सोयाबीन ; शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या सोयाबीन वर तननाशकाची फवारणी केल्यानंतर सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणावर झटका बसत असतो,पिकाची वाढ थांबते आणी तननाशकाच्या प्रभावामुळे पिकाचे पाने करपतात तरी सोयाबीन ला तननाशकाची फवारणी करताना आपल्या सोयाबीन पिकाला कोणत्याही प्रकारचा झटका बसु नये किंवा सोयाबीनला इजा होऊ नये, … Read more

Yallow mojek soyabin ; सोयाबीन पिवळी झाल्यास लवकर करा हि फवारणी…

Yallow mojek soyabin

Yallow mojek soyabin ; सोयाबीन पिवळी झाल्यास लवकर करा हि फवारणी… Yallo mojek soyabin ; सोयाबीनची पेरणी होऊन साधारणता 20 दिवसाचा कालावधी झाला आहे. या अवस्थेत विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळे पडल्याचे दिसत आहे. सोयाबीन पिवळे पडल्यावर हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया योग्य होत नाही आणि पिकांची चांगली वाढ होत नाही. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडत … Read more

 Kapus khat niyojan ,कापूस खत व्यवस्थापन,कापसाला खताचा पहिला डोज हाच द्या..

 Kapus khat niyojan

 Kapus khat niyojan ,कापूस खत व्यवस्थापन,कापसाला खताचा पहिला डोज हाच द्या.. Kapus khat niyojan ; कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोज कधी आणि कोनता दिला पाहिजे याबाबत माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत.शेतकरी मित्रांनो माहिती खुप महत्त्वाची आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि ईतर शेतकर्यांना शेयर नक्की करा…. कापसाला पहिला डोज कधी द्यावा (लागवडीआगोदर/लागवडीसोबत/लागवडीनंतर) काही शेतकरी … Read more