Kapus khat niyojan ,कापूस खत व्यवस्थापन,कापसाला खताचा पहिला डोज हाच द्या..

 Kapus khat niyojan ,कापूस खत व्यवस्थापन,कापसाला खताचा पहिला डोज हाच द्या..

Kapus khat niyojan ; कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोज कधी आणि कोनता दिला पाहिजे याबाबत माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत.शेतकरी मित्रांनो माहिती खुप महत्त्वाची आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि ईतर शेतकर्यांना शेयर नक्की करा….

कापसाला पहिला डोज कधी द्यावा (लागवडीआगोदर/लागवडीसोबत/लागवडीनंतर)

काही शेतकरी कापूस लागवडी अगोदर खत पेरतात तर काही शेतकरी लागवडीसोबत खत देतात. अनेक शेतकरी लागवड केल्यानंतर कापसाला पहिल्या किंवा दुसऱ्या वखरणीसोबत खत देतात. पण जर कापूस लागवड केल्यानंतर खत देत असाल तर लवकरात लवकर खत दिले पाहिजे. लागवडीनंतर खत द्यायला उशीर झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते कारण खते दिल्यानंतर लगेच पिकाला लागु होत नाहीत त्यासाठी काही कालावधी लागतो आणि आपण उशिरा खत दिले तर त्यानंतर बऱ्याच दिवसांनी ते पिकाला मिळायला सुरुवात होते.आणि खुप उशीरा खत उपलब्ध झाल्याने उत्पादनात घट येते.(Kapus khat niyojan)

कापसाला खताचा पहिला डोज कोनता आणि एकरी किती किलो द्यावा..

खालील पर्यायामधून कोणत्याही एका काॅम्बिनेशनची निवड करू शकता. (प्रमाण – एक एकरसाठी)

1) 10-26-26 एक एकरसाठी एक ते दिड बँग एक एकर साठी…

2) 20-20-00-13 एकरी दिड ते दोन बँग वापरावे.

3) 10-26-00 एकरी 1 दिड बँग + 25 किलो पोटॅंशचा वापर करावा..

4) सिंगल सुपर फाँस्फेट 2 बँग आणि 25 किलो पोटॅंशचा वापर करा..

वरीलप्रमाणे कोनताही एक पर्याय तुम्ही निवड करू शकता….जर खताचा पहिला डोज द्यायला लागवडीनंतर 20 दिवसापेक्षा जास्त उशीर होत आसेल तर वरील प्रत्येक पर्यायासोबत 20 किलो युरीया मिक्स करावा.आशा पद्धतीने कापसाचे खत व्यवस्थापन केल्यास कापसाची जोमदार वाढ होऊन उत्पादनातही वाढ होते.

Leave a Comment