Nami shetkari yojna : नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट…
Namo shetkari yojna : पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची गेल्या पाच महिन्यापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यानंतर पिएम किसान योजनेचा हप्ता येवून एक महिना उलटुन गेला आहे तरी अजून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 01/मार्च पुर्वी येणे अपेक्षित होते मात्र मार्च महिना संपत आला आहे तरी सरकारने याबाबत कोणताही शासन निर्णय काढलेला नाही तसेच याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. (Farmer scheme live)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 9000 रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. (Namo shetkari yojna)
Nsmsny update नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी farmer id card काढून घेणे आवश्यक आहे. फार्मर आयडी असल्याशिवाय यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही अद्याप farmer id card काढले नसेल तर लवकर आपल्या जवळच्या csc center मध्ये संपर्क साधा आणि शेतकरी ओळखपत्र काढा. (Maharashtra government scheme 2025)
31/मार्च पूर्वी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हफ्ता वितरित होणे आवश्यक होते परंतु अजून तशी चिन्हे दिसत नाहीत. 31/मार्चसाठी आता फक्त चार दिवस शिल्लक असून त्यापूर्वी याबाबत GR निर्गमित होणे आणि निधी मंजूर होणे हप्ता वितरित होणे एवढे सगळे होणे अशक्य दिसत आहे. या आर्थिक वर्षातील नियोजनाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो. या आर्थिक वर्षातील दायित्व याच आर्थिक वर्षात वितरित होणे गरजेचे आहे. मग पुढील चार दिवसांमध्ये सरकार निधी वितरित कसा करणार असा प्रश्न आहे. (Namo shetkari yojna 2025)