नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रूपये मिळणार का 3000 रुपये….

नमो शेतकरी योजनेचा

नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रूपये मिळणार का 3000 रुपये…. नमो शेतकरी ; राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होते. अखेर पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी वितरणासाठी मंजूरी दिली आहे आणि त्याबद्दल अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याने लवकरच … Read more

Nami shetkari yojna : नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट…

Nami shetkari yojna

Nami shetkari yojna : नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट… Namo shetkari yojna : पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची गेल्या पाच महिन्यापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यानंतर पिएम किसान योजनेचा हप्ता येवून एक महिना उलटुन गेला आहे तरी अजून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. … Read more

पंजाब डख मोबाईल नंबर : panjab dakh mobile number , पंजाबराव डख

पंजाब डख मोबाईल नंबर

पंजाब डख मोबाईल नंबर : panjab dakh mobile number , पंजाबराव डख पंजाब डख मोबाईल नंबर : मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील खेडेगावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पंजाबराव डख शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देत असतात. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील लाखो शेतकरी शेतीचे पुढील नियोजन करत असतात. पंजाबराव डख यांचे शिक्षण … Read more

महाडीबीटी पोर्टल : बोअरवेल साठी मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान…

महाडीबीटी पोर्टल

महाडीबीटी पोर्टल : बोअरवेल साठी मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान… महाडीबीटी पोर्टल : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर नवीन विहीर, बोअरवेल, शेततळे, मल्चिंग पेपर, सिंचन, पाईपलाईन, जुनी विहीर दुरुस्ती, करण्यासाठी अनुदान दिले जाते. या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले … Read more

मान्सून आला म्हणजे काय ? मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का?

मान्सून

मान्सून आला म्हणजे काय ? मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? मान्सून पोहोचला म्हणजे काय तसेच मान्सून पोहोचला कि लगेच पाऊस सुरू होतोच का ? यावर हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे, पाहुया काय म्हणतात खुळे साहेब…. मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस होईलच असे नाही आणि मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या … Read more

Weather Update : पुढील 48 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा…

Weather Update

Weather Update : पुढील 48 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा… Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. तसेच काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा … Read more

Ladki bahin yojna ; या महिलांचे हप्ते कायमचे बंद होणार…

Ladki bahin yojna

Ladki bahin yojna ; या महिलांचे हप्ते कायमचे बंद होणार… Ladki bahin yojna ; राज्य सरकारने (जुलै २०२४) मध्ये लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. लाडकी बहिन योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. लाडकी बहिन योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत मार्चपर्यंत पैसे मिळाले आहेत. लाडकी बहिन योजनेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. … Read more

गारपिटीचा इशारा ; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा…

गारपिटीचा इशारा

गारपिटीचा इशारा ; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा… गारपिटीचा इशारा ; राज्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाले असून पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सुद्धा कोकण वगळता सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा वर्तवलाय. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. हवामान खात्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवला … Read more

लाडक्या बहिण न्युज ; लाडक्या बहिणींना ST bus मध्ये 50% सवलत रद्द…

लाडक्या बहिण न्युज

लाडक्या बहिण न्युज ; लाडक्या बहिणींना ST bus मध्ये 50% सवलत रद्द… लाडकी बहिन न्युज ; महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यातील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहिन योजना, दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, एसटी बस प्रवासात 50% सूट यांचा समावेश आहे. एसटी प्रवासात 50% सूट असल्याने प्रवासात महिलांचा सहभाग वाढला होता. … Read more

हवामान अंदाज ; राज्यात पावसाचा अंदाज, पहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

हवामान अंदाज

हवामान अंदाज ; राज्यात पावसाचा अंदाज, पहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज हवामान अंदाज ; फेब्रुवारीपासून राज्यात उन्हाळ्याची लाट येत आहे. रविवारपासून राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दुसरीकडे, तीव्र उष्णता देखील जाणवत आहे. यामुळे राज्यात सध्या मिश्र हवामान आहे. (Weather forecast today) आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज … Read more