Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती
Tur top Vheraity तुरीच्या सुधारीत जातीचे वैशिष्ट्ये तुरीच्या टाॅप जाती Tur top Vheraity ; महाराष्ट्रात खरीपात तुर हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात तसेच विदर्भात तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.मध्यम ते उशीरा कालावधीच्या वानाची लागवड केली जाते. जमीनीच्या सुपिकतेनुसार व सिंचनाच्या योग्य सुविधा असल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. ज्या जमीनीत पाण्याचा निचरा होत … Read more