Monsoon 2025 : यंदाही सरासरी एवढा पाऊस हवामान तज्ञ रामचंद्र साबळे…
Monsoon 2025 : यंदाही सरासरी एवढा पाऊस हवामान तज्ञ रामचंद्र साबळे… Monsoon 2025 : जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मान्सून बाबत अंदाज व्यक्त केलाय. साबळे म्हणतात हवेत co2 चे प्रमाण 0.01% एवढे वाढल्याने यंदा उन्हाळा कडक जाणार असून उन्हाळ्याची चाहुल फेब्रुवारी मध्येच लागली आहे. यंदा एप्रिल मे मध्ये तापमान 2 अंशानी वाढेल असा … Read more