Panjab dakh monsoon aandaj ; पंजाबराव डख म्हणतात 2025 मध्ये मान्सून कसा राहिल…

Panjab dakh monsoon aandaj ; पंजाबराव डख म्हणतात 2025 मध्ये मान्सून कसा राहिल…

Panjab dakh monsoon aandaj ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून 2025 चा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार शेतीचे पुढील नियोजन करत असतात. 2025 मध्ये मान्सून कसा राहिल याबाबत काय म्हणतात पंजाबराव डख पाहुया…

Monsoon 2025 ; पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार यंदा सुद्धा मागील वर्षी प्रमाणेच चांगला पाऊस होणार आहे. ज्याप्रमाणे 2024 मध्ये सार्वत्रिक चांगला पाऊस झाला तसाच 2025 मध्ये सुद्धा सर्वत्र चांगला पाऊस होईल. Panjab dakh monsoon aandaj

यंदा सुद्धा सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंजाबराव डख यांचा मान्सून 2025 चा अंदाज खालील YouTube video मध्ये पहा…

 

Leave a Comment