Pm kisan e-kyc पिएम किसान योजनेची ईकेवायसी करा फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे
मोबाईल ॲपसह ई-केवायसी कसे करण्यासाठी सरकारने नवीन पद्धती सुरू केल्या आहेत. आता तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे pm kisan योजनेअंतर्गत आपली ईकेवायसी पुर्ण करु शकता. ईकेवायसी पुर्ण करण्यासाठी खालील प्रकिया स्टेप बाय स्टेप पुर्ण करा.
1) सर्वप्रथम गूगल प्लेस्टोअरवरून तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये पीएम किसान ॲप डाउनलोड करा.
2) त्यानंतर ॲपमध्ये आधार क्रमांक आणि लाभार्थी आयडी (पीएम किसान योजनेचा आयडी) टाकून लॉग इन करा.
3) त्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर चार अंकी ओटीपी येईल.
4) त्यानंतर चार अंकी ओटीपी पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये टाकावा लागेल. यासह, ॲपमध्ये लॉगिन केले जाईल.
5) लॉगिन होताच शेतकरी फक्त अर्ध्या मिनिटात फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल..