Weather forecast ; राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता….
Weather forecast ; कालपासून (३ मार्च २०२५) राज्यात ढगाळ हवामान आहे. राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या गहू, हरभरा आणि ज्वारीची कापणी सुरू आहे आणि हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याने उष्ण आणि दमट हवामान आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. २/मार्च रोजी ढगाळ हवामान राहिले आणि अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. आज राज्यात ढगाळ हवामान आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Weather forecast
वाऱ्याचा दाब आणि समुद्राच्या तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पिकांची कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी हवामान अंदाज तपासून पुढील नियोजन करावे. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा…