पंजाब डख मोबाईल नंबर : panjab dakh mobile number , पंजाबराव डख
पंजाब डख मोबाईल नंबर : मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील खेडेगावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील पंजाबराव डख शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देत असतात. पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील लाखो शेतकरी शेतीचे पुढील नियोजन करत असतात.
पंजाबराव डख यांचे शिक्षण किती झाले?
पंजाब डख यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार B. A. पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांना हवामानाची आवड असल्याने त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला आहे. ETD आणि CTC कोर्स त्यांनी केला आहे. (पंजाब डख मोबाईल नंबर)
पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर
हवामान अभ्यासक यांचा 9158101052 हा मोबाईल क्रमांक आहे. पंजाबराव डख यांच्या अधिकृत youtube चैनल वर हा मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे. https://youtu.be/mfYntx7FHtI या लिंकवर क्लिक करून पंजाबराव डख यांच्या अधिकृत यूट्यूब चैनलला भेट देऊ शकता.
पंजाबराव डख फक्त हवामान अंदाज सांगत नाहीत तर ते एक प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडीलोपार्जित दहा एकर शेत जमीन असून ते आपल्या जमिनीत कापूस, हरभरा आणि सोयाबीन पिकाची शेती करतात. शेतीतून त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळते…